तांदूळ वाणी येथील शेत शिवारात बकऱ्या चालण्यासाठी गेलेली 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळतात खापरखेडा पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवून अवघ्या 24 तासात तिचा शोध लावला मुलगी सुखरूप सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निष्वास सोडला छे बी संजय पाटील यांनी 10 मार्च रोजी रात्री खापरखेडा पोलीस ठाण्यात मुलगी हरवण्याची तक्रार दिली होती तक्रार मिळताच पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पदातीच्या शेतातील बोरीच्या झाडाखाली ती एकटी बसलेली आढळली