इगतपुरी: इगतपुरी तालुक्यातील बलदुरी येथील एका नामांकित रिसॉर्टवर सीबीआयचा छापा अवैध कॉल सेंटर उघडकीस पाच आरोपींना अटक
Igatpuri, Nashik | Aug 10, 2025
इगतपुरी ब्रेक इगतपुरी येथील एका नामांकित रिसॉर्ट वर सीबीआयची मोठी कारवाई. अवैध कॉल सेंटर रॅकेट उघडकीस; 5 आरोपी अटक. 44...