पुसद: नागवाडी जवळ दोन बसेसची समोरासमोर धडक ; सुदैवाने मोठा अपघात टळला
Pusad, Yavatmal | Sep 15, 2025 पुसद उमरखेड घाटात नागवडी जवळ दोन बसचा दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यामध्ये इलक्टरीक बसचे काच फुटले असून लालपरीचा मागचा भाग मोठ्या प्रमाणात घासला गेला आहे.