अमरावती: गाडगेनगर चोरी प्रकरणातील ३ आरोपींना अटक; २.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
Amravati, Amravati | Sep 6, 2025
शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्यातील घरफोडी व चोरी प्रकरणातील ३ आरोपींना तसेच विधी संघर्षग्रस्त बालकाला...