गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात जमीन खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट सावध राहण्याचे माजी आमदार देवराव होळी यांचे आवाहन
Gadchiroli, Gadchiroli | Aug 27, 2025
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, ईल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कड्डा देव आमगाव, घोट, आरमोरी, वडसा आदी भागात...