कळवण: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कळवण पंचायत समीतीकार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन
Kalwan, Nashik | Sep 16, 2025 आज मंगळवार दि.16/9/2025 रोजी कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आँनलाईन हजेरी(ABEAS) ह्या पोस्टल प्रणालीचा विरोध करीत निषेध व्यक्त केला आणि पूर्वी प्रमाणेच ऑफलाईन हजेरी प्रमाणे राहीलेला कार्यकाळ आम्ही पुर्ण करू असा इशारा प्रशिक्षणार्थींनी निवेदनात नमूद केले आहे.