हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे हाके यांच्या सल्ल्याचा मी आदर करतो आमचा लढा चालू ठेवू आणि त्यांच्यासोबतही राहू-आ.तुषार राठोड
राज्य सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरला ओबीसी नेत्यांकडून विरोध होत आहे. बंजारा समाज देखील त्याच गॅझेटच्या आधारावर एसटी आरक्षण मागतोय, यावर भाजप आमदार तुषार राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाने ओबीसी मधून आरक्षण मागितल्यानंतरच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये संघर्षाला सुरुवात झाली होती. आमचे सहकारी लक्ष्मण हाके यांनी वक्तव्य केले