भातकुली: वाठोडा शुक्लेश्वर येथील सार्वजनिक दुर्गा मंडळाचे विसर्जन मिरवणूक शांततेत...
वाठोडा शुक्लेश्वर येथील दुर्गा मंडळाचे विसर्जन मिरवणूक शांततेत... खोलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील जय मातादी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने माँ दुर्गा मातेची विसर्जन मिरवणूक डीजेच्या तालावर वाजत गाजत गावातून शांततेत पार पडली, यावेळी मोठ्या संख्येने मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला,