दोडामार्ग: प्रशासनाच्या विरोधात दोडामार्ग शिवसेना उबाठाचे तहसीलदार, बांधकाम, वन, वीज कार्यालयात ढोल बजाव आंदोलन
Dodamarg, Sindhudurg | Aug 14, 2025
प्रशासनाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील तहसीलदार, बांधकाम, वन, वीज...