सावंतवाडी: कोलगांव येथे विवाहितेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या : आत्महत्येचे कारण अस्पष्ट : सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद
Sawantwadi, Sindhudurg | Aug 21, 2025
कोलगाव येथील सौ. अपर्णा बाबुराव जाधव (वय ४०) या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक...