वैजापूर: गुरु धानोरा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वैजापूर तालुक्यातील रहिवासी असलेला दुचाकी स्वार जखमी
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 2, 2025
दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरु धानोरा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली....