आर्मी तहसील कार्यालय परिसरातून अग्यात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना दिनांक २९ डिसेंबरला भोजराज सवयी पवार राहणार खेड यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदार हे काही कमानी मुख्य तहसील कार्यालय येथे केले असता कुणीतरी अज्ञात सोडणे त्यांची दुचकी किंमत 40 हजार रुपये चोरून मिळली अशा तक्रारीवरून आर्मी पोलिसांनी अग्यात चोरटेविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे तसेच पुढील तपास आर्मी पोलीस करीत आहे