कोरपणा तब्बल 1265 शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीत अशी माहिती समोर आली आहेत त्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीत अडथळे निर्माण झाले असून अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहेत सदर या गंभीर बाबींची लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज 15 नोव्हेंबर रोज शनिवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान शेतकरी वर्गणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली