आरमोरी: आरमोरी येथील अपघात प्रकरणी जखमींना खासदार नामदेव किरसान यांनी आरमोरी च्या ग्रामीण रुग्णालयात जाऊन दिली भेट
Armori, Gadchiroli | Aug 10, 2025
आरमोरी ( जि. गडचिरोली ) शहरात अचानक इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला होता तर तीन जण...