कोरेगाव: कोरेगाव पोलिसांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक
Koregaon, Satara | Jul 24, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी...