चामोर्शी: गडचिरोलीत 'सेवा पंधरवडा ' यशस्वी, जनतेच्या समस्यांचे जागीच निराकरण .
गडचिरोली: १९ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील जिल्हा नियोजन भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 'सेवा पंधरवडा' कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जा, कायदा व न्याय, कामगार, नियोजन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री श्री. आशीष जयस्वाल आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जनतेच्या अनेक समस्या जाणून घेण्यात आल्या. अनेक समस्यांवर मंत्री महोदयांनी जागेवरच तोडगा क