स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान व सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद येथे रक्तदान शिबीर संपन्न
244 views | Sindhudurg, Maharashtra | Oct 4, 2025 सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै समिती सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या रक्तदान शिबिरात चा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री. जयप्रकाश परब, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सदर शिबिरात उस्फुर्त सहभाग घेतला. सदर शिबिर आयोजनासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग चे विशेष सहकार्य लाभले.