तिवसा: तिवसा येथे बदल्याचा खुनी हल्ला, दुहेरी हत्याकांडात मुलगा व आईची चाकूने हत्या, तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Sep 3, 2025
आज दिनांक सप्टेंबर रोजी दिवसा येथे बदल्याचा खुनी हल्ला झाल्या असून यात दही हत्याकांडात मुलगा आईची हत्या करण्यात आली आहे...