लाखांदूर: लाखांदूर येथे दसरा उत्सव मोठ्या थाटात साजरा
लाखांदूर येथील राजे ग्रुपच्या वतीने शहरातील दसरा मैदान पिंपळगाव रोड येथे दसरा उत्सव निमित्त रावण धनाचा कार्यक्रम तारीख २ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध ठिकाणाहून लोकांनी येऊन रावण दहन करून दसरा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला यावेळी पोलिसांच्या चौक बंदोबस्तात सदर कार्यक्रम शांततेत पार पडला