जालना: पालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच नागरिकांचे हाल; सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांचा आरोप..
Jalna, Jalna | Sep 22, 2025 पालिकेच्या भ्रष्टाचारामुळेच नागरिकांचे हाल; सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांचा आरोप जो पर्यंत शहरातील नाले नद्यांना जोडत नाही तो पर्यंत शहरातील पाण्याचा निचरा होणार नाही; साद बीन मुबारक आज दिनांक 22 सोमवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गेल्या आठवडाभरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले असून घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीस थेट महानगरपालिका जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार