माजलगाव: शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालय येथे शिमगा आंदोलन!
माजलगाव शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालय येथे शेतकरी कामगार पक्षाकडून बुधवार दि 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सिमगा आंदोलन करण्यात आले. सुरज जगदाळे आणि प्रशासक सतिश शेरखाने यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी  आंदोलन करण्यात आले.मराठवाडा अर्बनमध्ये गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले असून, ठेवी परत देण्यासाठी २० टक्के रकमेची मागणी केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या आंदोलनात शेकापचे नेते ॲड. नारायण गोळे पाटील, अशोक कुलकर्णी, सतिश शेजुळ, मुंजा पांचाळ, राहुल सोळंके आदींसह अनेक कार्