गोंदिया: सराईत चोरट्याकडून एक लाख 75 हजार रुपयांच्या चोरीस गेलेल्या चार मोटरसायकली जप्त गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी
Gondiya, Gondia | Sep 9, 2025
फिर्यादी अमित जगदीश तांडेकर वय 25 वर्ष रा.पाऊलदौना तालुका सालेकसा यांची हिरो होंडा एन.एक्स.जी मोटरसायकल क्रमांक एम एच 35...