सातारा: प्रभाग पाच मधील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर एकत्र जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिली समज
Satara, Satara | Dec 2, 2025 सातारा नगरपालिकेच्या मतदान प्रक्रिये वेळी प्रभाग पाच मधील रिमांड होम येथील मतदान केंद्रावर भूतवर जमलेल्या जागा संस्थेच्या कार्यकर्त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी समज देऊन तेथून गर्दी पांगवली मात्र सातारा शहरांमध्ये या मतदान केंद्रावर वादावादी झाल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. हा प्रकार मंगळवारी दुपारी बारा वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे.