रत्नागिरी: रत्नागिरीत ईद-ए-मिलाद-उन- नबी निमित्त धनजीनाका ते थिबा पॅलेस रोड दरम्यान काढण्यात आली भव्य रॅली
Ratnagiri, Ratnagiri | Sep 5, 2025
इस्लामिक कॅलेंडरनुसार रब्बी उल-अव्वलच्या १२ व्या तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त रत्नागिरी शहरात...