लाखांदूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लाखांदूर मंडळाचा विजयादशमी उत्सव साजरा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लाखांदूर मंडळाचे तारीख 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता शहरातील क्रीडा संकुल प्रांगणा मध्ये विजयादशमी उत्सव आयोजित करण्यात आला होता या उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी उपसेवा केंद्र लाखांदूरच्या दुर्गा दीदी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रांत कार्यकारणी सदस्य दत्तात्रेय केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला