कोरची: एकलव्य विद्यालय कोरची येथे पोलीसांचा वतीने पोस्को कायदा व गुड टच–बॅड टच बाबद जनजागृती कार्यक्रम
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, कोरची येथे काल बूधवार रोजी विद्यार्थ्यांसाठी पोस्को कायदा व गुड टच–बॅड टच या विषयावर कोरची पोलीस स्टेशनचा वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती आज दि.२ आक्टोबंर गूरूवार रोजी दूपारी १२ वाजता कोरची पोलीस स्टेशन चा वतीने देण्यात आली आहे.