बाभूळगाव: तालुक्यातील लाडक्या बहिणी ई केवायसी ने त्रस्त
शासनाने लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे.यामुळे आधार केंद्रावर महिलांची झुंबड उडाली आहे. या प्रक्रियेमुळे महिलांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे...