भिवंडी: खर्डी रेल्वे क्रॉसिंगवर होणार उड्डाणपुल : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे
Bhiwandi, Thane | Jul 26, 2025
खर्डी रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाच्या मागणीला अखेर यश आले असल्याची माहिती भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी...