कुडाळ: पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८९ आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेश: सिं.जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला बळकटी देणारी ऐतिहासिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविकांच्या पदांसाठी झालेल्या पदभरतीला पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८९ आरोग्य सेविकांना नियुक्ती आदेशाचे वितरण झाले. अशी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज रविवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिली. काय म्हणाले मुख्य कार्यकारी अधिकारी पाहूया