गोंदिया: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियमित सेवेत समायोजनाबाबत जिल्हा परिषदेच्या पुढे कर्मचाऱ्यांचे भर पावसात आंदोलन
Gondiya, Gondia | Aug 28, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावेशन करण्यासाठी शासन निर्णय...