मालेगाव: टेहरे फाट्याजवळ गिरणा नदीमध्ये चार वर्षीय मुलीला बापाने फेकून स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न
Malegaon, Nashik | Aug 24, 2025
मालेगाव टेहरे पाट्याजवळ अयोध्या नगर येथे राहणाऱ्या अश्विन जाधवट यांनी बायकोच्या त्रासाला कंटाळून आपली चार वर्षाची मुलगी...