शहादा: बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करू नये आदिवासी संघटनांचे शहादा तहसीलदारांना निवेदन
हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा आणि धनगर समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करूनही या मागणीचा निवेदन आज विविध आदिवासी संघटनांच्या माध्यमातून तहसीलदार शहादा यांना देण्यात आला आहे.