आदिवासी समाजाचे कुलदैवत श्रद्धास्थान कचारगड देवस्थानाची यात्रा यंदाच्या वर्षी दि.30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत कचारगड येथे नियोजित आहे या यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही या दृष्टीने काम करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी आज झालेल्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत दिले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे एकात्मिक आदिवासी विकास