राहुरी: दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीतील आरोपीला तीन दिवसाची पोलीस कस्टडी, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची माहीती
Rahuri, Ahmednagar | Aug 13, 2025
राहुरी पोलीस ठाणे हद्दीत दरोडयाच्या तयारीत असलेल्या टोळीतील अटक दोन आरोपीस तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड सुनविण्यात आली...