आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जालना शहरातील सिंधी बाजार परिसरात असलेल्या लक्ष्मी माता मंदिर येथे दिवाळीनिमित्त दरवर्षी लांबच लांब रांगा असून भाविकांची फुल गर्दी असते मात्र आज मुसळधार पावसामुळे लक्ष्मी माता मंदिर परिसरात गर्दीच नाही जालन्यातील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील भाविक लक्ष्मी माता दर्शन घेता मात्र या वेळेला गर्दीत नसल्याचे प्रकार घडला आहे