ज्यामध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बांगलादेश येथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात आज नागपुरात आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान आंदोलन करते अधिक आक्रमक झाले आणि पोलीस त्यांच्याकडून साहित्य हिसकावत असतानाही बाचाबाची झाली . दरम्यान इथे धक्काबुक्की देखील झाली. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे