आष्टी: झाडाला अडकून असलेला मृतदेह सापडला पाचव्या दिवशी जाम नदीपात्रात.. चार दिवसापासून होता बेपत्ता..
Ashti, Wardha | Sep 12, 2025
चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह जाम नदीपात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मुसळधार पाऊस झाल्याने जाम...