कळमनूरी: मुंबईत ऑटो रिक्षा चालत नाही, बोथी येथील एकाची गावी येऊन गळफास घेऊन आत्महत्या,जांब शिवारातील घटना
Kalamnuri, Hingoli | Sep 9, 2025
कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील विजय विठ्ठलराव सावळे वय 43 वर्षे,हा मुंबई माणिकपूर वसई चिंतामणी चाळ या ठिकाणी वास्तव्य...