जालना: जालन्यातील हस्ते पिंपळगाव येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, शेती नुकसानीच्या विवंचनेतून आत्महत्या,नातेवाईकांचा आरोप
Jalna, Jalna | Nov 1, 2025 जालन्यातील हस्ते पिंपळगाव येथील शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या, शेती नुकसानीच्या विवंचनेतून आत्महत्या,नातेवाईकांचा आरोप नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही; मयताच्या वडिलाचा ईशारा रमेश शिंदे आसं 41 वर्षीय शेतकऱ्याचे नाव, हस्ते पिंपळगाव येथील घटना आज दिनांक 01 शनिवार रोजी दुपारी 1:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पाणंद रस्त्याचे चुकीचे काम होऊ