तालुका आरोग्य अधिकारी घाटंजी येथे VHNSC समितीचे सहावे प्रशिक्षण सत्राचे आयोजन.
6.2k views | Yavatmal, Maharashtra | Mar 18, 2025 यवतमाळ : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय घाटंजी येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भोसीकर यांचे मार्गदर्शनाखाली आशा स्वयंसेविकांचे ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सहावे प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांचा मोठ्या संख्येने सहभाग होत्या.