पुणे शहर: गोळीबार मैदान येथे लक्ष्मी मातेचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर बजरंग दल आणि पोलिसांकडून कारवा
Pune City, Pune | Oct 20, 2025 गोळीबार मैदान येथे लक्ष्मी मातेचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री चालू असल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यांनी तिथे जाऊन पोलीसांच्या मदतीने बॅाम्ब साठा जप्त केला व धार्मिक भावना दुखावल्या अंतर्गत BNS 299 अंतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.