कोरपणा राजुरा गावाला लागूनच राष्ट्रीय महामार्गावर 23 ऑक्टोबर रोज रात्री नऊ वाजताच्या दरम्यान वासरी येथे दुचाकीने कर्तव्यावर जाताना नितेश लीलाधर सातपुते या युवकांना चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारणे जोरदार धडक दिली आणि या मोटार सायकल स्वाराला सुमारे 50 फूट घासत नेलेत या दुर्घटनेत सातपुते यांचा मृत्यू झालात या घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस या घटनेचा तपास करीत आहे