वैजापूर: गोदावरी नदी पात्रात वाहून गेलेल्या त्या तरुणाचा शनिदेवगाव शिवारात आढळला मृतदेह
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
नागमठाण येथील संतोष वामन गायकवाड हा 21 ऑगस्ट रोजी चांदेगाव पुलावरून तोल जाऊन गोदावरी नदी पात्रात पडून वाहून गेला,त्याचा...