फलटण: फलटणच्या गिरवी नाक्यावर थरार; बनावट पिस्तुलातून गोळीबार करत चोरट्यांचा पोबारा करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून इन्कार
Phaltan, Satara | Aug 6, 2025
फलटण शहरातील वर्दळीच्या गिरवी नाका परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एका थरारक घटनेने मोठी खळबळ...