लाखांदूर: पंचायत समिती सभापती यांनी दांडी मारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची केली पहाणी
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरही पंचायत समिती येथील विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ही कार्यालयात उपस्थित नसल्याचे वास्तव सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर निदर्शनास आले यावरून सदर दांडी मारणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून सदर गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे यांनी तारीख 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता दिली आहे