सिल्लोड: तालुक्यातील केळगाव येथे तरुणाला मारहाण करून अपहरण करण्याचा प्रयत्न सिल्लोड ग्रामीण पोलीसात चार विरुद्ध गुन्हा दाखल
Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज दिनांक ७ सप्टेंबर दुपारी तीन वाजता सिल्लोड ग्रामीण पोलीस आणि माध्यमांना दिलेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील...