सेनगाव: आजेगांव शिवारातील एक एकर सोयाबीन पिकाची वन्य प्राण्यांकडून नासाडी, बंदोबस्त करण्याची वनविभागाकडे मागणी
Sengaon, Hingoli | Jul 28, 2025
सेनगांव तालुक्यातील आजेगांव परिसरामध्ये सद्यस्थितीत वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस निर्माण केल्याने शेती पिकांचे...