महानगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची जागावाटप निश्चित झाली आहे. याविषयी आज आमदार विकास ठाकरे यांनी माहिती दिली आहे दरम्यान काँग्रेस सर्वाधिक 129 जागांवर निवडणूक लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 12 तर शिवसेना उद्धव ठाकरे गट दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे.