चाळीसगाव: चाळीसगावातील वाकडी गावात मूलभूत सुविधांचा अभाव; आदिवासी वस्तीमध्ये विकासकामांची प्रतीक्षा
Chalisgaon, Jalgaon | Aug 1, 2025
चाळीसगाव तालुक्यातील वाकडी गावातील आदिवासी वस्ती अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गटारी, पिण्याचे पाणी...