वर्धा: निवडणुकांच्या तोंडावर 'शिंदे गटा'चा वर्धा जिल्ह्यावर जोर; महत्त्वाच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब
Wardha, Wardha | Oct 18, 2025 'शिवसेना-शिंदे गट' आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागला आहे. लवकरच निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने, पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. असे आज 18 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे